डिसेंबर, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आजिनाथ नाना हजारे यांची फक्राबाद येथे उपस्थिती

उबाळे वस्ती, फक्राबाद येथे श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा व वर्धापन दिनानिमित्त त्रिदिनी अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या धार्मिक व सांस्कृतिक सोहळ्यात भावी जिल्हा परिषद सदस्य श्री आजिनाथ नाना हजारे यांनी उपस्थित राहून दर्शन …

अजिनाथ (नाना) हजारे यांच्या प्रयत्नाना यश; जवळा परिसरात फुटलेले बंधारे दुरुस्तीला सुरुवात

जवळा प्रतिनिधि : जामखेड तालुक्यातील जवळा परिसरातील सीना व नांदणी (कवतुका) नदीवरील फुटलेले बंधारे दुरुस्त करण्याची मागणी भाजपाचे जिल्हा कोषाध्यक्ष अजिनाथ हजारे यांनी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडे केली होती. या मागणीला प्रशासनाने तातडीने प…

📰 जवळा येथे अतुलजी काळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

जवळा (ता. जामखेड) येथे भारतीय जनता पार्टीच्या संपर्क कार्यालयामध्ये अतुलजी काळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात व मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला स्थानिक कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, व्यापारी वर्ग तसेच …

📰 संपादकीय – अजिनाथ हजारे : पाणीटंचाई विरुद्ध सामाजिक बांधिलकीचे नेतृत्व

अजिनाथ हजारे : सामाजिक बांधिलकीचे प्रतीक जामखेड तालुक्यातील जवळा परिसरातील सीना व नांदणी नदीवरील फुटलेले बंधारे दुरुस्त करण्यासाठी केलेली मागणी ही केवळ पाणीटंचाई टाळण्याची बाब नाही, तर सामाजिक जाणिवेचे दर्शन आहे. भाजपाचे जिल्हा कोषाध्यक्ष …

जवळा परिसरातील सीना व नांदणी नदीवरील फुटलेले बंधारे तातडीने दुरूस्ती करावेत. भाजपाचे जिल्हा कोषाध्यक्ष आणि ज्योतीक्रांती मल्टीटेटचे चेअरमन अजिनाथ हजारे यांचे जिल्हाधिकारी डाॅ.पंकज आशिया यांना निवेदन.

सीना आणि नांदणी नदीवरील बंधारे दुरूस्ती करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी डाॅ.पंकज आशिया यांना देताना भाजपाचे जिल्हा कोषाध्यक्ष आणि  ज्योतीक्रांती मल्टीटेटचे चेअरमन अजिनाथ हजारे  तालुक्यातील जवळा येथील सीना नदीवरील बंधारा व नांदणी (क…

स्वच्छ प्रतिमेचा वारसा, जनतेचा विश्वास घेत – धनलक्ष्मीताई हजारे यांची उमेदवारीकडे वाटचाल

जामखेड प्रतिनिधि:           जामखेड तालुक्यातील राजकीय परिस्थिति बदलत आहे. जवळा गटातील जिल्हा परिषद सदस्य ही जागा ; महिला इतर मागास प्रवर्गासाठी आरक्षित सीट असल्याने धनलक्ष्मी अजिनाथ हजारे यांची उमेदवारीची शक्यता निर्माण झाली आहे. या निर्णयामुळे…

अधिक पोस्ट लोड करा
परिणाम आढळले नाहीत

आजिनाथ नाना हजारे यांची फक्राबाद येथे उपस्थिती