स्वच्छ प्रतिमेचा वारसा, जनतेचा विश्वास घेत – धनलक्ष्मीताई हजारे यांची उमेदवारीकडे वाटचाल byसंपादक ग्रामवाणी •डिसेंबर १३, २०२५ जामखेड प्रतिनिधि: जामखेड तालुक्यातील राजकीय परिस्थिति बदलत आहे. जवळा गटातील जिल्हा परिषद सदस्य ही जागा ; महिला इतर मागास प्रवर्गासाठी आरक्षित सीट असल्याने धनलक्ष्मी अजिनाथ हजारे यांची उमेदवारीची शक्यता निर्माण झाली आहे. या निर्णयामुळे…