हाळगांव प्रतिनिधी : दि. 18 रोजी आघी गाव भेट दौऱ्यावर मा. श्री. अजिनाथ नाना हजारे उपस्थित होते. या भेटीच्या वेळी आघी गावातील सर्व नागरिकांनी एकमुखाने विश्वास दिला की, “आम्ही शिफारस करणार तर आहोतच, पण ती औपचारिकता म्हणून नाही, तर आमच्या आघी गावच्या एक…